आज अनेक ग्राहकांकडे स्मार्ट फोन आहे. स्मार्ट फोनवर अनेक अँप्लिकेशन ग्राहक डाऊनलोड करून वापरतात. आता मा. आ. निवृत्तीराव नागरी सहकारी पतसंस्थेच्या ग्राहकांना आपल्या स्मार्ट फोनवर मा. आ. निवृत्तीराव नागरी सहकारी पतसंस्थेचे अँप्लिकेशन गुगल प्लेस्टोअर वरून डाऊनलोड करून फोन वरून आपल्या खातेवर रक्कम वर्ग करणे, RTGS, NEFT, खाते चेकिंग, स्टेटमेंट डाऊनलोड असे अनेक कामे करता येतील.
Please feel free to contact us. We will get back to you with 1-2 business days. Or just call us now
02462-295449
contact@ugalensp.com
