कोअर बँकींग प्रणालीचा वापर करून
मा. आ. निवृत्तीराव नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व शाखांचे व्यवहार एकमेकांशी जोडणारी यंत्रणा
मा. आ. निवृत्तीराव नागरी सहकारी पतसंस्थेने विकसीत केली आहे.
मा. आ. निवृत्तीराव नागरी सहकारी पतसंस्थेचा ग्राहक मा. आ. निवृत्तीराव नागरी सहकारी पतसंस्थेच्या कोणत्याही शाखेमध्ये जावून आपला व्यवहार पूर्ण करू शकेल. त्याचप्रमाणे मा. आ. निवृत्तीराव नागरी सहकारी पतसंस्थेच्या कोणत्याही शाखेमध्ये होणारा प्रत्येक व्यवहार एकमेकांशी जोडला जाईल व या प्रणालीद्वारे सर्व व्यवहारांचे नियंत्रण मुख्यालयातून करता येईल.
Please feel free to contact us. We will get back to you with 1-2 business days. Or just call us now
02462-295449
contact@ugalensp.com
